आमदार दीपक केसरकर यांना दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
सावंतावडी विधानासभा मतदार संघात चौरगी लढत असताना देखील या मतदार संघातून आमदार दिपक केसरकर चौथ्यादा निवडून आले… आमदारकी सोबतच मंत्री केसरकर यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केली, त्यामुळेच केसरकर यांना मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा संधी दिली. या निमित्ताने सुनील डुबळे, संजय आग्रे तसेच दोडामार्ग तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजीं मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांची मुंबई येथे भेट घेतली…. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…..