सुरेश प्रभू यांनी केंद्र सरकारकडे सक्षम पाठपुरावा करुन येडगेवाडी येथील नागरीकांची नेटवर्क अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास मंजूर करुन घेतली…
येडगेवाडी येथील नागरीकांची नेटवर्क अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास यावा ही मागणी माजी केंद्रीय मंत्री मा.सुरेश प्रभू साहेब यांच्याकडे केली आणि प्रभू साहेब यांनी केंद्र सरकारकडे सक्षम पाठपुरावा करुन ती मंजूर करुन घेतली.
येडगेवाडी येथील मोबाईल टॉवरवरुन सध्या जनतेसाठी नेटवर्क सुविधा सुरु झाली आहे.
काम हाती घेवून त्या कामाचा सक्षम पाठपुरावा करुन त्याचा लाभ जनतेला मिळवून देण्यापर्यंतचा प्रवास सुखदायक होता असे माजी उद्गार केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.
















