दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Made with LogoLicious Add Your Logo App

दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सावंतवाडी परिसरातील युवक आणि रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here