दादर कुडाळ नॉनस्टॉप भाजपा एक्सप्रेस सर्व गणेश भक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवास आयोजित करीत आहोत
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबईत राहणाऱ्या आणि आपल्या गावी कुडाळ मालवणला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवास आयोजित करीत आहोत.
दादर कुडाळ नॉनस्टॉप भाजपा एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटेल. आपण सर्वानी बुकिंग करीता खालील नमूद दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा….
#८६५७६७६४०४
#८६५७६७६४०५
गणपती बाप्पा मोरया !