जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याकरता विविध विभागाचे अधिकारी एका व्यासपीठावर…

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा जनता दरबार जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात पार पाडण्यात आला.

जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याकरता विविध विभागाचे अधिकारी एका व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशपांडे व इतर अधिकार वर्ग उपस्थित होते.





















