*ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते*

Made with LogoLicious Add Your Logo App

*ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते*

 

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्गनगरी येथे गुरुवारी दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.05 वा. पार पडणार असून, ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर राज्य राखीव दल, पोलिस दल आणि होमगार्ड यांच्या संयुक्त मानवंदनेचा कार्यक्रम 09.05 ते 09.15 वा. होणार आहे.

तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here