*भाजपा चे वेंगुर्लेत रामदास कदम विरोधात ” जुते मारो ” आंदोलन*
*रामदास कदम यांची शिवसेनेतुन हकालपट्टी करा — भाजपाची मागणी*
*शिवसेनेने रामदास कदम यांच्यावर कारवाई केली नाही तर सावंतवाडी विधानसभेत त्याचे परिणाम भोगावे लागतील—प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.*
रामदास कदम हाय हाय , माफी मागा माफी मागा रामदास कदम माफी मागा , रामदास कदमांचा निषेध असो — अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला .
यावेळी श्री शरद चव्हाण (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), श्री प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), श्री विनायक ऊर्फ सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री दिलीप ऊर्फ राजन गिरप (माजी नगराध्यक्ष), सौ सुषमा प्रभू खानोलकर(जिल्हा उपाध्यक्ष),श्री शैलेश जामदार ( कलाकार मानधन समिति सदस्य),श्री साई प्रसाद नाईक ( जिल्हा निमंत्रीत), श्री निलेश सामंत (जिल्हा कार्यकारिणी सदस्य)श्री मनवेल फर्नांडिस ,श्री वसंत तांडेल, श्री प्रितेश राऊळ ( जिल्हा का. का. सदस्य), सौ सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), सौ वृंदा गवंडळकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष ), सौ श्रेया मयेकर (शहराध्यक्ष), सौ रसिका मठकर(शहर सरचिटणीस), सौ हसीना बेगम मकानदार (अध्यक्ष अल्प संख्यांक मोर्चा), सौ सुजाता देसाई(महिला मोर्चा), श्री विष्णू परब (सरपंच अध्यक्ष), श्री समीर कुडाळकर (तालुका चिटणीस), श्री संतोष गावडे ( जि. का.का. सदस्य), श्री प्रफुल्ल प्रभू( किसान मोर्चा), श्री बाबली वायांगणकर (तालुका सरचिटणीस), श्री सत्याविजय गावडे (सरपंच अनसुर), श्री सायमन अल्मेडा ( युवा मोर्चा), श्री हेमंत गावडे , श्री भूषण आंगचेकर ( युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), श्री भूषण सारंग ( युवा मोर्चा ), श्री. सुनील घाग,श्री कूर्ले बुवा, श्री अनंत केळजी, श्री अरविंद नवार, श्री गजानन कुबल, श्री दिपक लवू करंगुटकर, श्री श्रीधर गोरे, श्री दिवाकर कुर्ले, श्री पंढरी नाथ कोचरे कर, श्री रमेश राणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते………