*भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने गणेश चतुर्थीनिमित्त दिव्यांगांना शिधा वाटप*
*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना शिधावाटप*
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० – ३० वाजता वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने दिव्यांगांना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून गणपती निमित शिधावाटप करण्यात येणार आहे , तरी दिव्यांगांनी येताना आपले दिव्यांग सर्टिफिकेट सोबत घेऊन या शिधावाटपाचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले आहे .