*युतीचा धर्म पाळला गेलाच पाहिजे :- दीपक केसरकर*

Made with LogoLicious Add Your Logo App

*युतीचा धर्म पाळला गेलाच पाहिजे.. दीपक केसरकर*

 

मी एक प्रवक्ता म्हणून कार्यरत आहे याच अनुषंगाने माझ्या जिल्ह्यात युतीचा धर्म हा पाळला गेलाच पाहिजे. यासाठी मी काही बदल सुचविलेले आहेत. काही लोक नितेश राणेंच्या मतदारसंघांमध्येच त्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत.. त्यांना बदलण्याची मागणी करणारं एक पत्र मी आमच्या पक्षाला दिलेल आहे आणि युतीचा धर्म हा शंभर टक्के पाळला देखील जाईल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.. माझ्याशी कोण कशा पद्धतीने वागतं याकडे मी जास्त लक्ष देत नाही मात्र इतर कोणी काही करत असतील तर ते त्यांच्याच पक्षांन पहाव असंही यावेळी केसरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here