7 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला आडेली इथे दु. ३.०० वा. एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजन
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजता आडेली वेंगुर्ला येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.तरी कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी घ्यावा.
- खुला गटांमध्ये ही स्पर्धा होईल.
- सादर करण्याचा विषय सामाजिक राहील.
- सादर करण्याचा कालावधी ४ ते ७ मिनिटांचा राहील.
- या स्पर्धेचा निकाल ताबडतोब जाहीर करून पारितोषिक वितरण करण्यात येईल.
- तीन क्रमांक काढण्यात येतील.प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र,आणि रोख रक्कम देण्यात येईल.
- स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येईल.
लवकरच नोंदणी करा आणि सहभागी व्हा.
संपर्क -९७०२०८७९३३,८७७९३२६६५६