*शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर हे कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख,बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचे महायुतीचे उमेदवार मा.निलेश राणे साहेब यांची विजयी पताका घेऊन मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी करणार आहेत विभागीय दौरा……*
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर हे कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख,बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचे महायुतीचे उमेदवार मा.निलेश राणे साहेब यांची विजयी पताका घेऊन मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सकाळी ९.०० वाजता हुमरमळा गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सकाळी १०.०० वाजता कवठी गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सकाळी १०.०० वाजता चेंदवण गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सकाळी ११.०० वाजता वालावल गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सकाळी १२.०० वाजता नेरूर गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.