*महाराष्ट्र पक्षीमित्र आयोजित*  *पक्षी सप्ताह 2024*  

*महाराष्ट्र पक्षीमित्र आयोजित*

*पक्षी सप्ताह 2024*

*5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2024*

*वेबिनार सिरीज 4 अंतर्गत विशेष वेबिनार*

🗓️ *दिनांक:* 12 नोव्हेंबर 2024 (मंगळवार)

⏰ *वेळ:* संध्याकाळी 7.30 ते 8.30

*विषय:*

🎥 *”Himalayan Birds Through My Lens”*

🎙️ *सादरकर्ते:*

*प्रवीण पुरोहित*

*संवर्धक आणि वन्यजीव छायाचित्रकार*

उत्तराखंड

🔗 *Google Meet लिंक:*

https://meet.google.com/uib-hcep-qkr

 

🌏 *सर्व पक्षीप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन!*

🦅 हिमालयातील पक्ष्यांचे सौंदर्य आणि त्यांचे जिवंत क्षण छायाचित्रकाराच्या नजरेतून जाणून घ्या!

 

📚 *महाराष्ट्र पक्षीमित्र*

#PakshiSaptah2024

#BirdConservation

#HimalayanBirds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here