नवीन कुरली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेशजी पारकर यांचा घरोघरी प्रचार झंझावात सुरू..
कणकवली
नवीन कुरली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेशजी पारकर यांचा घरोघरी प्रचार झंझावात सुरू आहे . यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्री अनंत पिळणकर. राष्ट्रवादीचे उपतालुका अध्यक्ष प्रवीण कुडतरकर. विशाल राणे. संतोष सावंत. अमोल चव्हाण. प्रीतम राणे. तुषार पिळणकर. सुजल शेलार. राजू वाघाटे. रोहित वाघाटे. सत्यवान , हितेश फरांदे. सेनापती सावंत. यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.