महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज नियामक आयोगाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज नियामक आयोगाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन

जिल्हा व्यापारी संघ व कणकवलीतील व्यापाऱ्यांची उपस्थिती

 

महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज नियामक आयोगाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन इचलकरंजी येथे निधन झाले. त्यांना कणकवली तालुका व्यापारी संघ व सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कणकवली मधील हॉटेल साई पॅलेस मध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, कुडाळ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष कणकवली तालुका व्यापारी संघ याचे अध्यक्ष दीपक बेलवलकर संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, सुरबा गावकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष आंबेरकर, मधुकर नलावडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर आणि जिल्ह्यातील ईतर व्यापारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here